सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक पदावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठा, विहीर, फळलावगड, शेळीपालनासाठी शेड इ. योजना प्रभावीपणे राबविणारे सतीश लक्ष्मण भांडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी ते ४५ वर्ष वयाचे होते. मागील 2 महिन्यांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारावर उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भांडेकर यांच्या निधनाबद्दल शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई, विस्तार अधिकारी भगवान गायकवाड, कनिष्ठ सहाय्यक दिलीप धोत्रे, कर्मचारी, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यासह शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…