शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात गावठी पिस्टल जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल; आरोपीस अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका 23 वर्षीय युवकाने एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दिल्याने आकाश हरिदास पाटील (वय 23) रा. रांजणगाव, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. ममुराबाद ता. जि. जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश पाटील हा (दि 18) रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास रांजणगांव येथील पल्लवी उद्योग समुहा समोर गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस हे विनापरवाना तसेच बेकायदा स्वतःच्या जवळ बाळगुन त्याची विक्री करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली असुन रांजणगाव पोलीस स्टेशन या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सरजिने हे करत आहेत.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

1 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 दिवस ago