Shirur Police rally
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. रॅली दरम्यान ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,’ या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला.
शिरूर पोलिसांच्या वतीने शिरूर शहरात १५ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक सहाय्यक यादव संदीप यांचे नेतृत्वाखाली शिरूर शहरात शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार यांची मोटर सायकल रॅली शिरूर पो.स्टे.-पाबळ फाटा – मुंबई बाजार -डंबे नाला – पाच कंदील चौक – बीजे कॉर्नर – निर्माण प्लाझा – हुडको कॉलनी – रयत शाळा मैदान – निर्माण प्लाझा – बीजे कॉर्नर – तहसील कार्यालय -पोलिस स्टेशन अशा मार्गे दिमाखदार रीत्या पार पडली.
रॅली दरम्यान “भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,” या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…