शिरूर तालुका

शिरुर शहरात 16 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध आध्यात्मिक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचं व्याख्यान

शिरुर(तेजस फडके) जगप्रसिद्ध आध्यात्मिक सकारात्मक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचं शिरुर शहरात शिरुर बसस्थानका मागील रयत शाळेच्या मैदानावर शनिवार दि 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते 9 यावेळेत “जिंदंगी बने आसान” या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती शिरुर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिरुरच्या शंकुतला बहेनजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

शिरुर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय आणि प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या परीवाराच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रम्हाकुमारी शिवानी युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, आस्था, संस्कार, पीस ऑफ माईंड तसेच अन्य टीव्ही चॅनेल वरुन विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असुन इच्छुकांनी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच कार्यक्रमस्थळी शक्यतो चारचाकी मोटारी आणण्याचे टाळावे असे आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केले आहे. या पत्रकार परिषदेस अर्चना बहेनजी, सुप्रिया बहेनजी, गणेश कोळपकर, प्रा. विलास आंबेकर हे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago