शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आहे.
कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात प्राचार्य अशोक सरोदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व महापरिनिर्वाण दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी प्रा. अरुण भुजबळ, प्रा. रावसाहेब थोरात, प्रा. नसीमा काझी, प्रा. ज्योत्स्ना दरेकर, प्रा. शिवाजी पाखरे, प्रा. विशाल सोनवणे, प्रा. अर्चना टेमगिरे, प्रा. विजय पाचर्णे, प्रा. अजिंक्य कडलग, प्रा. विजय चव्हाण, प्रा. नजमा मकानदार, प्रा. गौरव निकम, प्रा. प्रतीक साबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब थोरात यांनी केले तर प्रा. नसीमा काझी यांनी आभार मानले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…