शिरूर तालुका

मलठण येथून विवाहीत महीला बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथून कान्हुपात्रा विशाल कदम (वय २५) मुळगाव वसवाडी, बार्शीरोड, पाकरसांगवी, राजेशिवाजीनगर, जि. लातुर ही महीला मलठण येथील मोमीन भाभी यांच्या खोलीत भाडयाने राहत असून राहत्या घरातून ती बेपत्ता झाली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी, की विशाल कदम यांची पत्नी कान्हूपात्रा कदम (दि. १५) जानेवारी रोजी सकाळी ११: ५३ वा. चे सुमारास मौजे मलठण, (ता. शिरुर) जि. पुणे येथुन रहाते घरातुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेली आहे. तिचा रंग काळासावळा, उंची 154 सेमी, नाक सरळ, केस पंग स्टाईल, भांग पाडते, चेह-यावर तीळ आहे.

मराठी बोलते, अंगात नेसणीस लाल रंगाची साडी, सील्व्हर रंगाचा ब्लाउज, घातलेला आहे. याबाबत या महिलेचे पती विशाल कदम यांनी पोलिस स्टेशनला मिसिंग केस दाखल केली असून पुढील तपास टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago