रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी शिवराम मारुती शितोळे (वय १०३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे ह.भ.प. वाल्मिक शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शितोळे, उद्योजक विलास शितोळे यांचे ते वडील होते.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…