शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील जनावरांच्या लम्पी स्किन आजाराबाबत बुधवार (14) आमदार ॲड अशोक पवार यांनी संबंधित प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या आजारापासून तालुक्यातील जनावरांचा बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख , पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ धर्माधिकारी, तहसीलदार प्रशांत पिसाळ , जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ शितल कुमार मुकणे, गटविकास अधिकारी अजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…