रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्यां संगिता प्रफुल्ल पिटर यांची आझाद समाज पार्टीच्या महिला आघाडीच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. संगिता पिटर यांनी यापुर्वी शिरुर तालुक्यात अनेक सामाजिक कामात सहभाग घेतला आहे.
या निवडीनंतर बोलताना पिटर म्हणाल्या, आझाद समाज पार्टी महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दुर्बल आणि पिडीत सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शिरुर तालुक्यात आझाद समाज पार्टीची ध्येय धोरणानुसार काम करणार आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…