शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या १५ खेळाडूंची जिल्हास्तर कराटे स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या खेळाडूंनी तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असुन नुकत्याच रांजणगाव गणपती येथील मोरया लॉन्स मध्ये या कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेतील १० मुली आणि १० मुले असे २० खेळाडू वेगवेगळ्या गटात सहभागी झाले होते.

जिल्हास्तरावर निवड झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे

१४ वर्ष वयोगट
१)बच्चेबार सागर नारायण
२)पवार यशराज राजेंद्र
३) सिंह यशी अजयप्रताप
४)रसाळ श्रेया महादेव
५)साठे तेजस्विनी आशिष

१७ वर्ष वयोगट
१) पांदेवांड स्वप्निल बाबू
२)साठे दर्शन आशिष
३) हुसळे ऋषिकेश विजय
४)देवकर अथर्व शिवाजी
५)मोमीन जोया सलीम
६)चव्हाण समृद्धी संजय
७)गोरे पूजा दत्तात्रय
८) क्षिरसागर गौरी प्रताप

१९ वर्ष वयोगट
१)पवार वैष्णवी अरुण
२)सानप प्रांजली अजिनाथ

अशा एकूण १५ विद्यार्थ्याची जिल्हा स्तरसाठी निवड झाली असुन शाळेच्या क्रीडा शिक्षिका संजया नितनवरे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.

या भरीव यशाबद्दल शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समिती अध्यक्ष कांतीलाल बोथरा, सचिव नंदकुमार निकम, मुख्याध्यापक काशिनाथ वेताळ, पर्यवेक्षक सुभाष पाचकर सर, जिल्हा परीषद सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

6 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

10 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

10 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

10 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

10 तास ago