शिरूर तालुका

कोंढापूरी येथील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेंमध्ये यश!

शिक्रापूरः कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जय मल्हार गणेश तरुण मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांकास बक्षीस वितरण करण्यात आले.

रामदास गायकवाड, राहूल दिघे, चंद्रकांत दिघे, नानासाहेब गायकवाड, संतोष वीर, मधुकर गायकवाड, योगेश गायकवाड, सुनिल गायकवाड, रमेश गायकवाड, भगवान गायकवाड या सर्व तरुण मंडळाचे शाळेचे वतीने मुख्याध्यापक सुदाम लंघे यांनी आभार मानले. वर्ग प्रमाणे बक्षिस प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे होते.
चित्रकला स्पर्धा
इयत्ता पहिली : प्रथम क्रमांक ईश्वरी गणेश गावडे, व्दितीय क्रमांक तेजस्विनी गणेश पवार व तृतीय क्रमांक सोहम योगेश मुंडे,
इयत्ता दुसरी : प्रथम क्रमांक शिवम संदीप गायकवाड, द्वितीय गौरव बाळू भावले, तृतीय स्वराज धम्मपाल वाठोरे.

इयत्ता तिसरी: प्रथम क्रमांक तेजस्वी शत्रुघ्न दरवडे, द्वितीय रुद्र संतोष जाधव, तृतीय समर्थ सुनिल धुमाळ
इयत्ता चौथी: प्रथम आरव संतोष वीर, द्वितीय सिद्धार्थ उत्तम नायकवडी, तृतीय मानसी किरण एरंडे
इयत्ता पाचवी : प्रथम क्रमांक कृष्णा हरिजन, द्वितीय सुरज मस्के, तृतीय श्रेया नप्ते,
इयत्ता सहावी : प्रथम क्रमांक कृषीराज नाना गायकवाड, द्वितीय स्वरांजली स्वप्निल भालेराव, तृतीय कृष्णा गायकवाड,
इयत्ता सातवी : प्रथम क्रमांक आर्या जुनवणे, व्दितीय शुभांगी निकम, तृतीय कार्तिकी पठारे

निबंध स्पर्धा इयत्ता सातवी प्रथम क्रमांक समीक्षा दिघे, द्वितीय फातिमा शेख, तृतीय समृद्धी सूर्यकांत गायकवाड, इयत्ता सहावी प्रथम क्रमांक अंबिका पवार, द्वितीय श्रावणी योगेश दिघे, तृतीय कार्तिक गायकवाड, इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक सक्षम शेळके, द्वितीय अर्णव शाम ठोंबरे, तृतीय काजल कारके, इयत्ता चौथी प्रथम क्रमांक सोहम गजधाने, व्दितीय दीक्षित माळी, तृतीय विरेन विजय दोरगे.

दरम्यान, बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब गायकवाड व रामदास तान्हाजी गायकवाड यांनी केले.

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

24 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

24 तास ago