dead
शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील पंडित सातपुते हा व्यक्ती घरात असताना घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्याची पत्नी कल्पना सातपुते हिने घरात पाहिले असता पंडित वेगळीच हालचाल व धडपड करताना दिसून आला. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीना याबाबत आवाज देऊन सांगितले. यावेळी येथील लोकांनी खिडकीतून पाहिले असता पंडित कोंडीबा सातपुते (वय ३५) रा. कासारी (ता. शिरुर) जि. पुणे याने घरात गळफास घेतल्याचे दिसून आले.
याबाबत जिजाबा ग्यानबा सातपुते (वय ७१) रा. कासारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र पंडित याच्या आत्म्हत्येबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बोलले जात असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…