shirur-taluka-logo
शिरुर (अरुणकुमार मोटे) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून, मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकऊ द्या, याच्या अनुषंगाने शिक्षकांचे विविध प्रश्न ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने शिरुरच्या तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना न्याय हक्काच्या मागण्या यांचे निवेदन देऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही मागणी केली आहे.
यावेळी विभागीय अध्यक्ष शरद निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष मानसिंग वाकडे, तालुका समितीचे अध्यक्ष शरद धोत्रे , अध्यक्ष सतीश नागवडे सर, एकल जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेशे, जिल्हा नेते बाबा पवार, संपर्कप्रमुख संपतराव कांदळकर, सरचिटणीस अनिल जगदाळे, माजी चेअरमन बाळासाहेब आसवाले, शिक्षक नेते रमेश देशमुख ,माजी चेअरमन सखाराम फराटे ,शिक्षक नेते सर्जेराव फापाळे ,नूतन संचालक विश्वास साकोरे, कार्याध्यक्ष किरण खैरे आदी शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…