शिरूर तालुका

पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी थोरात, गावडे, खामकर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मा. बापुसाहेब गावडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ संचालकपदी पैलवान दशरथ दादाभाऊ खामकर, धोंडीभाऊ भानुदास गावडे, विजय अशोक थोरात यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी चेअरमन सुनिता गावडे, व्हॉईस चेअरमन खंडू जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, संचालिका अनिता घोडे, संचालक सुरेश गावडे, कैलास गावडे, बाबाजी रासकर, शंकर होणे, मोहन गावडे, बाळासाहेब टेमकर, विनोद बोखारे, कोहिनूर उद्योग समूहाचे स्वप्निल गावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, व्यवस्थापक शरीफ तांबोळी,रोखपाल सचिन आटोळे उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-आंबेगाव विधानसभेचे प्रतिनिधी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी अभिनंदन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

7 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

10 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

12 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago