शिरूर तालुका

पुणे ग्रामीणच्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती नुसार बदली करण्यात आलेल्या असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदली बाबतचे अर्ज पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिलेले असता नुकत्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

पोलीस हवालदार शंकर महादू तळपे जुन्नर ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिरुर, पोलीस हवालदार अनिल दशरथ जगताप यवत ते रांजणगाव MIDC शंकर संपत नवले राजगड ते अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रावण प्रभू गुपचे बारामती शहर ते शिक्रापूर, पोलीस नाईक परशुराम सुदाम म्हस्के जुन्नर ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिरुर, सागर एकनाथ कोंढाळकर शिक्रापूर ते राजगड, पोलीस शिपाई वाल्मिक सोपान शिंगोटे ओतूर ते जुन्नर, प्रतिक गुलाब खरबस खेड ते रांजणगाव MIDC, स्वप्नील अशोक गांडेकर मुख्यालय ते शिक्रापूर महिला पोलीस शिपाई सुवर्णा सुखदेव नरवडे खेड ते शिरुर अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या नव्याने बदल्या करण्यात आल्या असून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होऊन अहवाल सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago