children

मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय, मुलांची सवय लगेच सुटेल

बाळ जन्माला आल्यानंतर जसं जसे ते मोठे होऊ लागते तसं तसे ते तोंडात बोट घालतात. मुलांना वारंवार तोंडात बोट घालण्याची…

10 महिने ago

सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता? करा या ५ गोष्टी-मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी रडत रडत उठत असेल आणि…

10 महिने ago

मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी राज्य सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ठाण्यात व्हीलचेअर व बायपॅप मशीनचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण…

11 महिने ago

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या…

1 वर्ष ago

नवऱ्याकडून मूल होणार नाही, माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत सुनेवर बळजबरीचा प्रयत्न अन्…

पुणे: सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना उडकीस आली आहे. एका निवृत्त…

1 वर्ष ago

आयटम साँग, प्रौढ संगीत मुलांना लवकर मॅच्यूअर बनवून भावनांनाही हानी पोहचवतात

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात आयटम साँग आणि प्रौढ स्वरुपाचं संगीत प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं. शाळकरी मुलं, अगदी ७-८ वर्षांची लहान…

1 वर्ष ago

रामलिंगमध्ये नागपंचमीला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श, वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा

शिरूर (किरण शेलार): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने पारंपरिक सणांना सामाजिक जाणिवेची जोड देत नागपंचमीचा सण यावर्षी वेगळ्या…

1 वर्ष ago

त्या मराठी अभिनेत्रीला वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही

मुंबई: जुई गडकरी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती 'ठरलं तर मग' या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने…

1 वर्ष ago

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा

बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू.…

1 वर्ष ago

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे.…

1 वर्ष ago