‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार; अतुल लोंढे

मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते […]

अधिक वाचा..

वाढदिवसाचा खर्च टाळून शालेय मुलांना साहित्य वाटप…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विराज आदक याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला असून वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत शाळेमध्ये गरजेच्या मुलांना बसकर चटई देण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जालिंदर आदक यांच्या संकल्पनेतून त्यांचा मुलगा […]

अधिक वाचा..

मुले सुदृढ ठेवण्यासाठी काही उपाय

१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते. अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे. २)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या. ३)मुलांची स्वच्छता:- स्वतः […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकला खाजगी कार्यक्रमात शालेय मुले वेठीस

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका खाजगी कार्यक्रमासाठी शालेय मुलांना तब्बल 3 ते 4 तास वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेत झाला बालगोपाळांचा मेळावा

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत बाल दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत मोठ्या उत्साहात बाल मेळावा संपन्न झाला आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित बाळ मेळाव्याच्या प्रसंगी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिरबेगम मुल्ला, परदेशी पाहुणे लौरा बटलर, हेमा कॉर्बेट, प्रफुल्ल जयस्वाल यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आयोजित […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम बापाने (दि. २८) सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्याच मुलीला नदीमध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनव केला होता. मात्र सदर नराधम बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसताना पोलिसांनी कसून शोध घेतला असता आज अखेर चौथ्या दिवशी सदर मुलीचा मृतदेह शिक्रापूर वेळ […]

अधिक वाचा..

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच चिमुकलीला मारुन कचऱ्याच्या धिगाऱ्यात फेकलं अन…

पालघर: जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे . मागील 2 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या 3 मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला […]

अधिक वाचा..

पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले. […]

अधिक वाचा..

केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा […]

अधिक वाचा..
Crime

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर […]

अधिक वाचा..