strengthen

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत, मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न…

1 महिना ago

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच आयुष्मान भारत व महात्मा…

2 महिने ago

ओबीसी विचार देशभर पोहोचवण्याची गरज; राहुल गांधींच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्या; हर्षवर्धन सपकाळ

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू,…

2 महिने ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत…

5 महिने ago

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक लवंग, लिव्हर होईल मजबूत अन् इम्यूनिटीही वाढेल

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा…

8 महिने ago

नवाब मलिक यांचे ‘लक्ष्य’ मुंबई मनपा; मुंबईत पक्षाला उभारी देण्यासाठी कंबर कसली…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकांचा सपाटा मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक…

9 महिने ago

सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊया; सुनिल तटकरे

पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.. मुंबई: एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस एक…

12 महिने ago

निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले

मुंबई: भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून श्री ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत…

1 वर्ष ago

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश…

2 वर्षे ago

लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करुया

मुंबई: लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्षाचे नेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पक्ष अधिक…

3 वर्षे ago