Temple

सणसवाडीत स्वामी समर्थ मंदिरासाठी सहा गुंठे जागा दान

कोट्यावधीची जागा देणाऱ्या सुरेश हरगुडेंवर कौतुकाचा वर्षाव शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यासाठी जागेची…

3 वर्षे ago

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): रविवार (दि 9) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष…

3 वर्षे ago

रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो…

अयोध्या: रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक अशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय…

3 वर्षे ago

शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील…

3 वर्षे ago

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरु आहे; जयंत पाटील

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी…

3 वर्षे ago

सणसवाडीच्या मंदिरातून चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या भैरवनाथ मंदिरातील देवाच्या चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरीला…

3 वर्षे ago

गांजेवाडीच्या तुकाई देवी मंदिरात धाडसी चोरी करुन 9 लाखांचा ऐवज लंपास

आज पहाटे ११ ते ५ च्या दरम्यानची घटना, देवीच्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट  सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील कवठे येमाईच्या…

3 वर्षे ago

जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी; 24 तासात लावला छडा…

औरंगाबाद: कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर…

3 वर्षे ago

डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी भाविकांकडून लाखोंची मदत…

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी सर्व भाविकांनी एकत्रित येत तब्बल 3 लाख रुपयांची…

3 वर्षे ago

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना…

4 वर्षे ago