जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी; 24 तासात लावला छडा…

औरंगाबाद: कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी […]

अधिक वाचा..

डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी भाविकांकडून लाखोंची मदत…

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी सर्व भाविकांनी एकत्रित येत तब्बल 3 लाख रुपयांची मदत देऊ केली असल्याने गावातील मंदिराचा चांगला विकास होणार आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिर असून सदर मंदिराच्या विकासासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती पुढाकार घेत असून नुकतेच मंदिराच्या पायऱ्या बनविण्याच्या कामात आणखी सुधारणा […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच मंदिराची दानपेटी फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन समोरच असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मारुती मंदिराची साफसफाई करणारे शंकर जुवर व संतोष काळे हे सकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..

भगवान शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाहीत…

पुणे: श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात, विशेषतः श्रावणातील सोमवारांना खूप महत्त्व असते. श्रावणी सोमवार हा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येतो. श्रावणात महादेव तथा शंकराच्या भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी […]

अधिक वाचा..

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्ठी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे च्या सुमारास अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी दर्शानास खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. शनिवार (दि १६) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, […]

अधिक वाचा..