Categories: इतर

कृषी सहाय्यक अशोक जाधव कृषी विभागाकडून सन्मानित

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव हे परिसरात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशाळा राबवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्यपद्धतीने मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान रोखले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अशोक उमाजी जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांसह आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

34 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago