शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस…

पिंपरखेडमध्ये एक मादी बिबट जेरबंद, बिबटयाची दहशत कायम

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी…

ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

4 वर्षे ago

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते.…

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक

4 वर्षे ago

मुंबई: “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित…

प्रियंका धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड

4 वर्षे ago

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका अशोक धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड झाली…

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी…

4 वर्षे ago

मुंबई: ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे…

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

4 वर्षे ago

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून…

सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप चुकीचे व तथ्यहिन…

4 वर्षे ago

तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते? मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने…

वाजेवाडी गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले दत्तक

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील छोटेसे असलेले गाव यापूर्वी खासदार गिरीश बापट यांनी दत्तक घेतलेले होते.…

सणसवाडीच्या त्या कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल…

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मधून कंपनीच्या दोघा कामगारांनी कंपनीच्या शॉप मधील साहित्याची चोरी…