दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर :

2 वर्षे ago

सिंधुदुर्ग: मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते.…

पित्ताशयात खडे तयार होण्याची कारणे कोणती

2 वर्षे ago

पित्ताशय हा यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव आहे, जो पित्त तसेच यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव साठवतो. पित्ताशयातील जळजळ…

घरातील ही एक पांढरी वस्तू देते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम

2 वर्षे ago

तीळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. आयुर्वेदापासून आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वचजण थंडीत तीळ खाण्याचा सल्ला देतात. तीळ गरम असतात, तिळाच्या सेवनानं आजारांपासून दूर…

केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात घरातील २ पदार्थ टाकून मालिश करा

2 वर्षे ago

हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून…

अपचन म्हणजे काय व त्याची लक्षणे कोणती

2 वर्षे ago

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला 'अपचन' म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून…

निरोगी जगण्याचा मंत्र

2 वर्षे ago

१) वात २) पित्त ३) कफ  वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा…

व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात मधील बसपोर्ट…

2 वर्षे ago

गांधीनगर: बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत…

विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा की केवळ पाहणी दौऱ्यांचे शो-बाजी करायची; ॲड. अमोल मातेले

2 वर्षे ago

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षणातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शंभर महाविद्यालयांना अचानक भेट…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहाचे आयोजन

2 वर्षे ago

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे…

शिरुर तालुक्यात त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीला आग लागल्याने पाच कोटी पेक्षा जास्त नुकसान…

2 वर्षे ago

शेजारील विद्युत रोहित्रावर चारचाकी धडकल्याने घडली घटना.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी…