आरोग्य

घरातील ही एक पांढरी वस्तू देते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम

तीळ खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. आयुर्वेदापासून आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वचजण थंडीत तीळ खाण्याचा सल्ला देतात. तीळ गरम असतात, तिळाच्या सेवनानं आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मूठभर तिळ एक ग्लास दुधात घालून प्यायल्यानं त्यातून ५ टक्के जास्त कॅल्शियम मिळते. तिळाचा वापर करून तुम्ही हाडं मजबूत बनवू शकता. आयुर्वेदीक एक्सपर्ट रोबिन शर्मा यांच्यामते मूठभर तीळानं पालक आणि डार्क चॉकलेट खाण्याप्रमाणेच फायदे मिळतात.

जर तुमचे दात कमकुवत असतील तर तिळाच्या सेवनानं दात चांगले राहतात. तीळ खाल्ल्यानं वेळेआधीच केस पांढरे होणं बंद होतं आणि केसांमध्ये नवीन जीव येतो. हाडांना मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. तिळात दुधापेक्षा ५ पट जास्त कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं चांगली राहतात. या छोट्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. मूठभर तिळाच्या बिया १०० ग्राम पालकाइतकं आयर्न देतात आणि अनेक डार्क चॉकलेट्स जितकं मॅग्नेशियम, आयर्न रक्त बनवण्यासाठी आवश्यक असते. मॅग्नेशियम हार्ट, मेंदू आणि झोपचे चक्र सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.

या पदार्थांसोबत तीळ खा

काळे तीळ, सुकं नारळ, भोपळ्याच्या बिया, आळशीच्या बिया, आवळा पावडर एकत्र मिसळून याची पावडर बनवून ठेवा. १ चमचा दिवसातून २ ते ३ वेळा महिनाभर खा, हिवाळ्यात हे खाल्ल्यानं केसांना नवीन जीवन मिळेल, केसाचं तुटणं थांबेल आणि केस वेळेआधीच पांढरे होणं थांबेल.

ओरल हेल्थ चांगली राहते.

तिळाचे तेल तोंडात ठेवून ५ ते १० मिनिटांसाठी तोंडात फिरवा. त्यानंतर गुळण्या करा. हा उपाय केल्यास तोंडातून दुर्गंध येणार नाही. पायरीयाची समस्या, हिरड्या सुजणं, दात हलणं जाणवणार नाही. हा उपाय करून तुम्ही तुमची ओरल हेल्थ चांगली ठेवू शकता. दात काळे-पिवळे होण्यापासून बचाव होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

8 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago