शिरूर तालुका टीम

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत,…

3 वर्षे ago

पॅन कार्ड आधारशी लिंक नाही मग या 12 महत्त्वपूर्ण कामांना लागणार ब्रेक

संभाजीनगर: सरकारने ३० जून २०२३ पूर्वी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला…

3 वर्षे ago

छत्रपती संभाजीनगरातील मंदिरात ड्रेसकोड लागू होणार?

संभाजीनगर: मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे न घालता, मंदिरांमध्ये प्रवेश करताना पेहराव योग्य असावा, अशी मागणी समोर येत आहे. काही दिवसांपासून…

3 वर्षे ago

निर्वी येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके): प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस शिरुर तालुक्यातील…

3 वर्षे ago

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकामध्ये 1 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री दोनच्या…

3 वर्षे ago

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात…

3 वर्षे ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौरभ दसगुडे यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक, आई आशा वर्कर तर वडील रांजणगाव MIDC मध्ये कंत्राटी कामगार म्हणुन नोकरी…

3 वर्षे ago

रेल्वेप्रवासी महिलां सुरक्षेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात; नीलमताई गोऱ्हे

मुंबई: महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना…

3 वर्षे ago

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील

मुंबई: कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे…

3 वर्षे ago