महाराष्ट्र

पुण्यातील त्या महिलेवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिली पण…

पुणे: पुण्यात एका महिलेसोबत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर प्रियकराकडून तिची फसवणूक करण्यात आली. पीडितेला तिच्या प्रियकराने लग्नाचं आमिष…

1 वर्ष ago

महसूल विभागाचा दणका! वादग्रस्त पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला…

1 वर्ष ago

मोठी बातमी! आमदाराच्या भावाचा कलाकेंद्रात गोळीबार?

पुणे: पुण्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. कलाकेंद्रात डान्स सुरू असताना हा…

1 वर्ष ago

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

मुंबई: मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर…

1 वर्ष ago

भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावानेच डान्सबार सुरु मुंबई: महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण…

1 वर्ष ago

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर

मुंबई: महायुती सरकारमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व खात्यावर नजर ठेवणार असल्याचे समोर आले…

1 वर्ष ago

…तर काँग्रेसला झटका! सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात

कोल्हापूर: काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार…

1 वर्ष ago

जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही

मुंबई: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईनरमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकरावकोकाटेयांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता…

1 वर्ष ago

लवकरच मिळणार नवा कृषिमंत्री? ‘त्या’ नेत्याचं नावंही आलं समोर

मुंबई: राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात ऑनलाईन…

1 वर्ष ago

कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला, पण…

मोरिवली: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास…

1 वर्ष ago