शिरूर तालुका

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच…

2 वर्षे ago

निमगाव म्हाळुंगी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन!

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी मध्ये विविध विकासकामांचे उदघाट्न भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांच्या हस्ते आणि पं. स.सदस्य विजय…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात पती आणि पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या असुन पतीने पत्नीला सांभाळण्यासाठी नकार…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) निर्वी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि १६) रोजी ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असणारा…

2 वर्षे ago

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

शिक्रापूर : शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, अनुलोम संस्था, भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड…

2 वर्षे ago

ग्राहक पंचायत संस्था शिरूर तालुका अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे!

शिरूर: ग्राहक पंचायत समिती पुणे जिल्हा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे यांनी संस्थेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड केली…

2 वर्षे ago

शरद पवारांनी जनतेचा कौल समजुन घेत पराभव मान्य करावा; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने…

2 वर्षे ago

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथे 4/12/2024 व 5/12/2024 रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा केंद्रपातळी स्पर्धा पार पडल्या. कोंढापुरी केंद्रातील सुमारे…

2 वर्षे ago

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार): दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी…

2 वर्षे ago

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ शिरुर (तेजस फडके): सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास…

2 वर्षे ago