prerna-award
शिरुर (किरण पिंगळे-शेलार): दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पांडुरंग शंकर डोके यांना यावर्षीचा तालुका स्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार’ देण्यात आला.
शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजात अनेक दिव्यांग हे स्वतःचे काम स्वतः करुन समाजासाठी कार्य करत असतात. यांना प्रेरणा मिळावी म्हणून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी मुज्जफर कुरेशी, रवींद्र खांडरे, मंगेश खांडरे, शरद पवार, केशव शिंदे, सागर नरवडे, युवराज सोनार, योगेश पवार, गिता आढाव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.
शिरुरच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरच्या करुणालय शाखेत अन्नदान
शिरुर तालुका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समुपदेशकपदी राणी कर्डिले
सर्व मुलांना समान संधी द्यावी, कोणताही भेदभाव नको; राणी कर्डिले
रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले
शिरुरच्या राणी कर्डीले, सविता बोरुडे, लता नाझिरकर यांना राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले
सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले
शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…