Shirur Police Station
शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल
शिक्रापूर: शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यानंतर दोघांना कोठडी झालेली होती. सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब का दिला तुझ्यामुळे आम्हाला जेल मध्ये जावे लागले असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत जवळील कुऱ्हाडने मारहाण करत जखमी केले.
याबाबत दिपाली भावेश काळे (वय ३०) रा. तहसील कार्यालय जवळ शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी आपुरक्या उर्फ आप्पा शंकर भोसले व देवराम आप्पासाहेब भोसले दोघे रा. जोशीवाडी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश शिंदे हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…