शिक्रापूर: शिरुर येथील BJ कॉर्नर येथील रेशम घाट बिल्डींगमध्ये राहणारे राकेशकुमार स्वाई यांचे त्यांच्या कामासाठी २ लॅपटॉप व टॅब वापरतात. नेहमीप्रमाणे त्यांनी ८ ऑगस्ट रोजी त्यांचे लॅपटॉप व टॅब घरातील टेबलवर ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लॅपटॉप पाहत असताना त्यांना लॅपटॉप दिसले नाही. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता घरातील २ लॅपटॉप व १ टॅब नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून कोणीतरी घरात येऊन चोरी केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत राकेशकुमार रमाकांत स्वाई (वय २३) रा. रेशम घाट बिल्डींग बी जे कॉर्नर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीनाथ जगताप हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…