क्राईम

शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कत्तल केलेले गोमांस सर्रासपणे विक्री होत आहे. याची दखल घेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल भिमाशंकर, बजरंग दल खेड, चाकण, शिरूर या गोरक्षकांच्या मदतीने शिरूर पोलिसांनी अनाधिकृत कत्तल केलेल्या गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर छापे टाकुन धडक कारवाई केली आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
आरोपी
१) शौकत इस्माईल कुरेशी ( वय ४२ वर्ष, रा. ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ, शिरूर
२) हनिफ युसुफ शेख ( वय ६५ वर्ष, रा. ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ, शिरूर
३) इसराल इक्बाल कुरेशी ( वय ३९ वर्ष, रा. ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ ,शिरूर
४) मुजीफ जलील कुरेशी रा. ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ शिरूर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ सप्टेबर रोजी १२.३०वा ते २, ३०वा. च्या दरम्यान शिरूर शहरातील इस्लामपुरा येथील हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ आरोपी १ ) शौकत इस्माईल कुरेशी, २) हनिफ युसुफ शेख, ३) इसराल इक्बाल कुरेशी, ४ )मुजीफ जलील कुरेशी हे त्यांच्या दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गोमांस एकूण २९२ किलो ग्रॅम वजनाने ३५०४०/-रू. किंमतीचे विक्री करीत असताना मिळुन आले आहेत. आरोपी मुजीफ जलील कुरेशी हा सदर ठिकाणहुन पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहे.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…

शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…

शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago