शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगी येथे दशक्रिया शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन!

शिक्रापूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील दशक्रिया शेड च्या बांधकामाचे भूमिपूजन मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भाजपा किसान मोर्च्या प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निमगाव म्हाळुंगी येथील दशक्रिया शेड च्या बांधकामाचे भूमिपूजन प्रदीप कंद मा. जि. प.अध्यक्ष पुणे तथा विद्यमान संचालक पी डी सी सी बँक तसेच पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, आबासाहेब सोनावणे अध्यक्ष भाजपा शिरूर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, भाजपा किसान मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष अनिल नवले, निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे, उपसरपंच ज्योतीताई चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, माजी उपसरपंच कविता चौधरी, भरत विधाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजय मारुती विधाटे व माऊलीशेठ विधाटे, शिवसेना शाखाप्रमुख दशरथ नागवडे बंडू कारकुड, सोमनाथ लांडगे, नितीन गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांनी केले तर सूत्रसंचालन निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांनी केले. सर्व मान्यवरांचे आभार निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी मानले.

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago