Shirur Police Station
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून विद्युत रोहित्र चोरीला गेले आहे. शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस विद्युत रोहित्र चोरीला जाण्याचा सत्र सुरू आहे.
शिरूर पोलिस स्टेशनला नव्याने आलेले दंबग पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे या विद्युत चोरांना गजाआड करण्याचे मोठे आव्हाण निर्माण आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये वायरमन कुलदिपक ज्ञानेश्वर बेंद्रे यांनी फिर्याद दिली आहे.
उरळगाव (ता. शिरूर) गावच्या हददीत बापुराव बाबुराव चोरमले यांचे शेतजमीन गट न. 352 मध्ये असलेले 206/22 डी. सी.न. 699/1296 नंबरची चोरमले नावाची डी. पी स्ट्रॅक्चर वरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने खाली पाडून डीपीतील अंदाजे 60 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. या घटनेचा तपास पो. हवा. धनंजय थेउरकर हे करत आहे.
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल
शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल
शिरुर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्यांची गरज…? गेल्या वर्षेभरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…