शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे फिर्यादीच्या घरासमोरील पढवीत अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला शिरूर पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे.

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे अल्पवयीन पीडितेस ‘मी तुझे आजीला नाव सांगेन’ अशी धमकी देऊन तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गीरी करत आहे.

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार