Categories: क्राईम

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुणाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांचीही पोलिसांना मोठी मदत झाली. त्यामुळे आता पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर गुनाट गावात बक्षीसावरुन दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहेत.

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

आरोपी दत्ता गाडेला पकडून देण्यात गुनाट या गावातील नागरिकांनी पोलिसांना मदत केली. त्यामुळे दत्ता गाडे याची माहिती देणाऱ्या गावातील लोकांना एक लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले. मात्र, गुनाट गावातील ग्रामस्थांनी बक्षिसाची ही रक्कम नाकारायच ठरवले आहे. कारण या प्रकरणामुळे गावाची बदनामी झाल्याच ग्रामस्थांचे मत आहे. दत्ता गाडे दोषी आहे की नाही हे पोलिसांच्या तपासात समोर येईल. त्यामुळे पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचे असे गावकऱ्यांनी ठरवले आहे. मात्र बक्षीसाची रक्कम नको असे ग्रामस्थ म्हणत आहेत. त्याचबरोबर बक्षिसाची रक्कम स्वीकारायचे ठरले तरी ती रक्कम गावाच्या विकास निधीसाठी वापरण्यात यावी, असेही काही ग्रामस्थांचे मत आहे.

दरम्यान, पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला जिथून अटक केली तिथे काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आली होती.

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago