क्राईम

शिरूर शहराजवळ युवकाची गळा चिरून हत्या…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरा जवळील उपनगरात बाबुराव नगर या ठिकाणी परराज्यातील युवकाचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी नगर पुणे रोड या ठिकाणी भैरवनाथ कृपा सहकारी गृह रचना मर्यादित शिरूर बाबुराव नगर या ठिकाणी वास्तव्यात असलेले काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मेहताब शाहिद मंसूरी या युववकाचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती काळताच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील तसेच पोलिस सुद्रिक, भवर, देशमाने, रघुनाथ हळनोर इत्यादींनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या झालेली व्यक्तीचे शव ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करीत आहेत.

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यात मारहाण करून गाडीची काच फोडून लाखो रुपये लंपास…

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरूर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago