क्राईम

कवठे येमाईतुन दुचाकी स्पेंल्डर चोरी

सविंदणे: कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गौरव उघडे या युवकाची त्याच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनीची स्पेंल्डर MH-१२-EE – ४५०७ ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरुन नेली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

टाकळी हाजी औट पोस्टच्या हद्दित चोरट्यांनी व्यावसायिकांची दुकाने फोडण्याबरोबर आता दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला आहे. बेट भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला गेल्यानंतर मोटार चोर शोधण्यास शिरुर पोलिसांना यश आले असून शेतकऱ्यांना चोरीला गेलेल्या विदयुत मोटारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपली दुचाकी वाहनाबरोबर चारचाकी वाहने, CCTV च्या निगराणीखाली, व्यवस्थित ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन टाकळी हाजी औटपोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago