देश

Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…

नवी दिल्ली : भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

सोशल मीडियावर सध्या एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने असा जुगाड केला की दुचाकीच्या हेडलाईटचे रुपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये केले आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसला असून, त्याच्याभोवती दोन-तीन मुले उभी आहेत आणि एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे.

तो दाखवतो की दुचाकीच्या हेडलाईटमध्ये टीव्हीसारखे गाणे सुरू आहे आणि दुचाकीवर एक छोटासा लाऊडस्पीकर आहे. त्याच्यामधून आवाज ऐकू येत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर prince_arts___ नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 23 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

कोणी म्हणत आहे, ‘छंद ही मोठी गोष्ट आहे’. तर कोणी ‘भारतात टॅलेंटची कमतरता नाही’ असे म्हणत आहे. त्याचप्रमाणे एका यूजरने ‘आता रात्री लाईट कशी लावणार भाऊ’ असा सवाल केला आहे, तर एकाने ‘जग खूप दूर गेलं आहे, आम्ही मागे राहिलो’ असे लिहिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago