वढु बुद्रुक (सुनिल जिते) अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेली ‘पुढच पाऊल’ ही मराठा कल्याण संकल्पपुस्तिका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज (दि 11) रोजी स्वराज्याचे दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बुद्रुक येथील समाधीस्थळावर अर्पण करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटिका शोभना पाचंगे, जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष अभिषेक शेळके, शिरुर तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे, शिरुर तालुका महिलाध्यक्ष अर्चना डफळ, युवती अध्यक्ष मनिषा तरटे, युवक तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, शिरुर शहराध्यक्ष उमेश शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…