shirur-taluka-logo
शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबुत येथे खिवराज फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली असली तरी खिवराज फिरोदीया हे मात्र पराभूत झाले असून निकालाची परिस्थिती “गड आला पण सिंह गेला” अशीच झाली आहे.
गावच्या माजी सरपंच जयश्री जगताप व राहुल जगताप यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचा ६-५ ने धुव्वा उडवत हि निवडणुक अटीतटीची करत हा विजय मिळविला असुन त्यामुळे जांबुत येथे सत्ता परिवर्तन झाले आहे. हा विजय जय मल्हार ग्रामविकास पॅनेलसाठी आनंदाचा असला तरी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख फिरोदिया यांनाच पाठ टेकवावी लागल्याने “गड आला पण सिंह” गेला अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…