मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात विजचोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात महावितरणने वीजबिल वसुली चालु केली असुन विजेची चोरी करणाऱ्या 4 जणांविरोधात उपअभियंता दिपक पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबत जयसिंग महादेव साकोरे (रा. करजावणे, ता.शिरूर जि पुणे) तसेच रंगनाथ महादू सरोदे, गोदाजी किसन फलके, दिलीप सोपान शिरवळे हे तिघेजण (रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे) यांनी 15 ऑक्टोबर 2022 ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत वेळोवेळी करजावणे आणि कारेगाव गावच्या हद्दीत विजचोरी करुन सर्वांनी मिळुन एकूण 72 हजार 350 रुपये किमतीची विज चोरीची बिले अद्याप पर्यंत भरलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भा. वि. का. क 2003 चे कलम 135 नुसार कायदेशीर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

6 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago