मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झोपेलेल्या पत्नीचा गळा आवळून खून

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील फलके मळ्यात दारु पिण्याच्या वादातून झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याबाबत विकाश अर्जुन गौड (वय 38) रा. फलकेमळा, कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे मुळ रा. सुनावल ता. हुंडम जि.जबलपुर राज्य मध्यप्रदेश यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असुन पोलिसांनी आरोपीस तातडीने अटक केली आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील फलके मळ्यात आरोपी धनुसिंग मराबी हा आपल्या पत्नीसह राहत होता. दि 17 जानेवारी 2024 रोजी आरोपी धनुसिंग छकेसिंग मराबी (वय 50) रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. सुनावल ग्राम, दबरा ता. कुंडम जि. जबलपुर राज्य, मध्यप्रदेश याने त्याची पत्नी ज्योतीबाई धनुसिंग मराबी (वय 45) हिचा दारु पिण्याच्या वादातुन चिडुन जावुन ती झोपलेली असताना कशाच्या तरी साह्याने गळा आवळुन खून केला.

 

याबाबत विकाश अर्जुन गौड याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक केली असुन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीळकंठ तिडके हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

21 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago