मुख्य बातम्या

कारेगाव येथे पोलिसांची मटक्यावर कारवाई

शिरुर: कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळवित असल्याने दोन जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असुन 1) अमोल रामदास नवले (वय 26) 2) रविंद्र भगवान मोरे (वय 44) दोघेही रा. कारेगाव ता.शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (दि18) रोजी दुपारी 5 च्या सुमारास कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मुंबई हा मटका चालू असल्याची माहीती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकला असता मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम मिळून आली तसेच दोन जणांवर गुन्हे दाखल झाले असुन पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

13 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

13 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

14 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

14 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

14 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

14 तास ago