रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्याबरोबरच सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना अर्पण करण्यात आली.
यावेळी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसर “मराठा आरक्षण द्या” या घोषणांनी दुमदुमून गेला होता. श्रद्धाळू बांधवांनी गणरायाच्या चरणी फुलं, नारळ अर्पण करून आरक्षणाच्या मागणीस गती मिळावी, हीच इच्छा व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…