मुख्य बातम्या

पुणे- नगर महामार्गावर लोखंडी रेलिंग तुटल्याने गंभीर अपघाताचा धोका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या पुढे रस्ता दुभाजकाचे लोखंडी रेलिंग तुटून रस्त्यावर आले असुन त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस गंभीर अपघात होण्याची शक्यता असुन हे लोखंडी रेलिंग ताबडतोब हटविण्यात यावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

पुणे-नगर महामार्गांवर कारेगावच्या पुढे एक वळण असुन त्याच्या थोड्याच अंतरावर रस्ता दुभाजकाचे रेलिंग तुटले असुन या ठिकाणी वळण असल्याने रात्रीच्या वेळेस गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे ते धोकादायक रेलिंग तातडीने काढण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही तातडीने कर्मचारी पाठवून ते धोकादायक रेलिंग काढुन घेतो. असे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

11 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

11 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

11 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

11 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

11 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

1 दिवस ago