sharvin-palande
शिक्रापूरः शिरूर तालुक्याची माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपूत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे अकस्मिक रविवारी (ता. १३) निधन झाले. मुखई येथे आज (सोमवार) अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शर्विन संजीव पलांडे यांचे बालपन आणि शिक्षण मुंबई येथे झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुषार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. मुंबई येथे रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहिण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे. शर्विन यांचे ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुखई येथील त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मुखई येथे शनिवारी (ता. १९) दशक्रिया विधी होणार आहे.
ध्येयवादी काका: सूर्यकांत गुलाबराव पलांडे…
आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम
निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…