मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील मलठणमध्ये किराणा व्यवसायिकाला दोघांची मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील किराणा दुकानदार योगेश मनोहर दंडवते हे त्यांच्या किराणा दुकानासमोरुन त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरुन काढुन पाठीमागे घेत असताना बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे दोघेही (रा. दत्तनगर मलठण, ता.शिरुर, जि. पुणे) यांनी त्यांचाकडील मोटर सायकलने पाठीमागुन दंडवते यांच्या चारचाकीला धडक दिल्याच्या कारणावरुन एकाने दगड फेकुन मारला तर दुसऱ्याने हाताने मारहाण, शिवीगाळ करुन दमदाटी केली आहे. याप्रकरणी योगेश दंडवते यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे वरील दोघांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत सविस्तर हकीकत अशी की दि ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास योगेश दंडवते हे त्यांची चारचाकी कार क्र. एम एच १२ व्ही एन ३९९९ हि मलठण येथे शिवहनुमान किराणा दुकानासमोरुन काढुन ती पाठीमागे घेत असताना बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे यांनी त्यांच्याकडील दुचाकीने पाठीमागुन कारला धडक दिल्याच्या कारणावरुन दंडवते यांना बाळु भिमाजी बरकडे यांनी दगड फेकुन मारत शिवीगाळ केली. तर सावळेराम भिमाजी बरकडे यांनी हाताने मारहाण करत शिवीगाळ करुन दमदाटी केली आहे. या घटनेचा पुढील तपास टाकळी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार शरद वारे हे करत आहेत.

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

47 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago