आरोग्य

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्त गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणं पसंत करतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूही रुद्राक्षाला खूप फायदेशीर मानलं जातं.

बऱ्याच लोकांना माहीत नाही की, रुद्राक्षाचं पाणी प्यायल्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रुद्राक्ष एक फार शक्तीशाली बी आहे. ज्याला आयुर्वेदात ऊर्जा देणारं एक औषध मानलं जातं. यात अनेक नॅचरल इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुण आढळतात. ज्याचे अनेक फायदे मिळतात.

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

ब्लड प्रेशर राहतं कंट्रोलमध्ये

रुद्राक्षाचं पाणी नियमितपणे प्याल तर हाय बीपीच्या रूग्णांना फायदा मिळतो. यानं शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदय निरोगी राहतं.

वाढतो फोकस

रुद्राक्षाचं पाणी मानसिक संतुलन चांगलं ठेवण्यास मदत करतं. यानं नर्वस सिस्टीम शांत राहतं. ज्यामुळे तणाव, चिंता आणि मानसिक थकवा दूर होतो. तसेच तुमचा कामावरील फोकस वाढतो.

इम्यूनिटी वाढते

रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने, किंवा त्याचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. ज्यामुळे शरीराला अनेक रोगांसोबत लढण्याची शक्ती मिळते.

कसं तयार कराल पाणी

रुद्राक्षाचं पाणी तयार करण्यासाठी रात्री एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या, आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचे रुद्राक्ष टाका. हे पाणी रात्रभर तसंच झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. नियमितपणे हे पाणी प्याल, तर तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago