आरोग्य

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे…

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.

दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते…?
१) अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत.
२) दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरुर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही.
३) दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा, तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.

दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago