आरोग्य

चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळवू शकता.

१) जेवणानंतर एक केळ खा:- दुपारच्या जेवल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता . त्यात पोटॅशियम असते, ज्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात जे अन्न अतिरिक्त ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

२) सब्जाच्या बियांचे पाणी:- १ चमचा सब्जाच्या बिया १ ग्लास पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. या बिया थंड असतात, त्यामुळे पोटालाही थंडावा मिळतो. त्यामुळे पोटाची आग आणि जळजळ कमी होते.

३) बडीशेपसह गुळ खा:- जेवणानंतर १० ते १५ मिनिटांनी बडीशेप आणि गूळ खाणे आवश्यक आहे. बडीशेपमुळे अँटासिडी कमी करण्याचे काम करते आणि पचनशक्ती वाढवते. गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकरही याने दूर होऊ शकतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago